एक लाजरा न साजरा मुखडा रुपली भोसलेचा सुंदर साडी लूक

By Aarti Vilas Borade
Nov 04, 2024

Hindustan Times
Marathi

अभिनेत्री रुपाली भोसले ही कायम चर्चेत असते

नुकताच रुपालीने एक नवे फोटोशूट केले आहे

या फोटोंमध्ये रुपालीने पिवळ्या आणि हिरव्या रंगाची साडी नेसली आहे

केसांचा बन घालून रुपाली फोटोला पोज देताना दिसत आहे

केसात गजरा, हातात हिरव्या बांगड्या घालून रुपालीने शूट केले आहे

रुपालीचा हा साडी लूक सध्या सगळीकडे चर्चेत आहे

या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट केल्या आहेत

भारत-ऑस्ट्रेलिया डे-नाईट टेस्ट किती वाजता सुरू होणार?