रुचिरा जाधवची मलेशिया ट्रीप

By Aarti Vilas Borade
Aug 12, 2024

Hindustan Times
Marathi

मराठमोळी अभिनेत्री रुचिरा जाधव सध्या चर्चेत आहे

नुकताच तिचा बाबू हा चित्रपट प्रदर्शित झाला

या चित्रपटाचे रुचिराने जोरदार प्रमोशन केले

चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर आता रुचिरा दुबईला गेल्याचे दिसत आहे

रुचिरा सध्या मलेशियामध्ये फिरताना दिसत आहे

रुचिराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर केले आहेत

या फोटोंमध्ये तिने निळ्या रंगाचा वनपिस परिधान केला आहे

पार्टनरसोबत सुरक्षित असल्याचे सांगतात या गोष्टी