रुचिरा जाधवच्या बिकिनी फोटोंनी वाढवला इंटरनेटचा पारा
By
Aarti Vilas Borade
May 23, 2024
Hindustan Times
Marathi
मराठमोळी अभिनेत्री रुचिरा जाधव कायमच चर्चेत असते
रुचिरा ही सोशल मीडियावर कायम फोटो शेअर करत असते
कधी कधी रुचिरा चाहत्यांशी देखील संवाद साधताना दिसते
नुकताच रुचिराने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधले आहे
रुचिराने लाल रंगाची बिकिनी परिधान करुन फोटो शेअर केले आहेत
रुचिराच्या या फोटोंनी इंटरनेटचा पारा वाढवला आहे
अनेकांनी तिच्या या फोटोंवर कमेंट केल्या आहेत
जसप्रीत बुमराहचा खास पराक्रम
पुढील स्टोरी क्लिक करा