रुचिरा जाधवने खरेदी केली नवी गाडी
By
Aarti Vilas Borade
May 11, 2024
Hindustan Times
Marathi
मराठी मालिकांमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून रुचिरा जाधव ओळखली जाते
रुचिराने काही मोजक्याच मालिकांमध्ये काम करत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत
सध्या रुचिरा एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आहे
काही दिवसांपूर्वी रुचिराने एक नवे घर खरेदी केले होते
आता रुचिराने नवी गाडी खरेदी केली आहे
रुचिराने किया कंपनीची ही गाडी खरेदी केली आहे
ही गाडी रुचिराने आई- वडिलांना भेट दिली आहे
बिना तेलाची 'क्रीमी दाल मखनी' कशी बनवायची?
पुढील स्टोरी क्लिक करा