रुचिरा जाधवने खरेदी केलेले नवे घर पाहिलेत का?

By Aarti Vilas Borade
Apr 14, 2024

Hindustan Times
Marathi

मराठमोळी अभिनेत्री रुचिरा जाधवने नुकताच चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली आहे

रुचिराने नवे घर खरेदी केले आहे

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर रुचिराने नव्या घरात प्रवेश केला आहे

रुचिराने घराचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत

 “घर तिथे जिथे सुख आहे!" असे रुचिराने फोटो शेअर करत म्हटले

नवीन घराच्या दारावर ‘रवि – माया’ या नावाची म्हणजेच आई-बाबांच्या नावाची नेमप्लेट लावली आहे

चाहत्यांनी रुचिराला शुभेच्छा दिल्या आहेत