बाथटबमध्ये मराठमोळ्या अभिनेत्रीचे फोटोशूट!

By Aarti Vilas Borade
Mar 29, 2024

Hindustan Times
Marathi

अभिनेत्री रुचिरा जाधव फोटोंमुळे कायमच चर्चेत असते

ती सोशल मीडियावर बोल्ड फोटो शेअर करताना दिसते

नुकताच रुचिराने बार्थटबमध्ये फोटोशूट केले आहे

या फोटोंमध्ये तिने फिकट गुलाबी रंगाचा शिमरी वनपिस घातला आहे

मोकळे केस आणि लांब कानतले रुचिराने घातले आहेत

या लूकमध्ये रुचिरा अतिशय हॉट दिसत आहे

रुचिराचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत

दररोज १ तास चालण्याचे फायदे पहा!

Pexels