दोन मुलींच्या जन्मानंतरही रुबिना दिलैकचा बोल्ड अंदाज

By Aarti Vilas Borade
Mar 24, 2024

Hindustan Times
Marathi

टीव्ही विश्वाची लाडकी 'छोटी बहू' म्हणून अभिनेत्री रुबिना दिलैक ओळखली जाते

नुकताच रुबिनाने दोन गोंडस मुलींना जन्म दिला आहे

दोन्ही मुलींच्या जन्मानंतर रुबिना पुन्हा कामाला लागली आहे

नुकताच तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत

या फोटोंमध्ये रुबिनाने सोनेरी रंगाचा आऊटफिट घातला आहे

या लूकमध्ये रुबिना अतिशय हॉट दिसत आहे

रुबिनाच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे

आयपीएल २०२४ मधील सुपरफास्ट शतक!