'सोनू भिडे'चे नवऱ्यासोबतचे रोमँटिक फोटो!
By
Harshada Bhirvandekar
Jan 02, 2025
Hindustan Times
Marathi
'तारक मेहता का उल्टा चष्मा'ची 'सोनू भिडे' ही नुकतीच लग्न बंधनात अडकली आहे.
तिने सोशल मीडियावर लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत.
अभिनेत्री झील मेहता गेली १४ वर्षे आदित्य दुबे याला डेट करत होती.
गेल्यावर्षी आदित्यने एका सुंदर ठिकाणी झील मेहता हिला लग्नासाठी प्रपोज केला होता.
झील आणि आदित्य ही जोडी सोशल मीडियावर देखील प्रचंड लोकप्रिय आहे.
झील आणि आदित्य दोघांनाही फिरण्याची खूप आवड आहे.
काही महिन्यांपूर्वी दोघांनी साखरपुडा केला होता, ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेले.
झील मेहता ही सध्या मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करत आहे.
सध्या झील मेहता आणि आदित्य दुबे हे सोशल मीडियावर पॉवर कपल बनले आहेत.
प्रिया सरोज कोण आहे?
पुढील स्टोरी क्लिक करा