लोकसभेच्या निकालादरम्यान रितेश देशमुखची पोस्ट चर्चेत

By Aarti Vilas Borade
Jun 04, 2024

Hindustan Times
Marathi

सध्या सर्वांचे लक्ष लागले आहे ते म्हणजे लोकसभा निवडणूक निकालाकडे

दरम्यान अभिनेता रितेश देशमुखने केलेल्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे

रितेशने त्याच्या एक्स अकाऊंटवर पोस्ट लिहिली आहे

रितेशने 'EVM - Every Vote Matters' असे म्हटले आहे

सध्या सोशल मीडियावर रितेशची ही पोस्ट व्हायरल झाली आहे

अनेकांनी रितेशच्या पोस्टवर कमेंट केल्या आहेत

यंदाच्या लोकसभेच्या रिंगणात देशमुख कुटुंबीय उतरले होते

बिना तेलाची 'क्रीमी दाल मखनी' कशी बनवायची?