रितेश देशमुखचा अतरंगी लूक!

By Aarti Vilas Borade
Jun 26, 2024

Hindustan Times
Marathi

मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख हा कायमच चर्चेत असतो

रितेशला चाहते भाऊ म्हणून आवाज देतात

रितेशच्या प्रत्येक चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो

सध्या रितेशचे काही फोटो व्हायरल झाले आहेत

या फोटोंमध्ये रितेशचा अतरंगी अवतार पाहण्यासारखा आहे

रितेशने हे सगळे फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत

या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे

स्वयंपाक घराशी संबंधित दोष दूर करतील ‘हे’ सोपे उपाय!