'बिग बॉस मराठी'च्या एका भागासाठी रितेश देशमुख किती फी घेतो?
By
Aarti Vilas Borade
Aug 09, 2024
Hindustan Times
Marathi
बिग बॉस मराठीचा पाचवा सिझन नुकताच सुरु झाला आहे
पहिल्या आठवड्यापासूनच हा शो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असल्याचे दिसत आहे
यंदाचा सिझन हा वेगळा आहे कारण शोचा सूत्रसंचालक बदलला आहे
अभिनेता रितेश देशमुख बिग बॉस होस्ट करताना दिसत आहे
बिग बॉस मराठी ५ होस्ट करण्यासाठी रितेशने एका एपिसोडसाठी ४० लाख रुपये घेतल्याच्या चर्चा आहेत
हा शो जवळपास 14 आठवडे चालतो त्यानुसार, रितेश भाऊची फी सुमारे ५.६ कोटी
यापूर्वी मेहश मांजरेकर यांनी एका एपिसोडसाठी २५ लाख रुपये मानधन घेतल्याचे म्हटले जाते
कडुलिंबाची पाने खाण्याचे चमत्कारिक फायदे!
पुढील स्टोरी क्लिक करा