नकात नथ, केसात गजरा रिंकू राजगुरुचा पारंपरिक लूक
By
Aarti Vilas Borade
Nov 05, 2024
Hindustan Times
Marathi
'सैराट' अभिनेत्री रिंकू राजगुरु कायम चर्चेत असते
रिंकूचा साधा सिंपल लूक नेहमीत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत असतो
सध्या सोशल मीडियावर रिंकूच्या काही फोटोंची चर्चा रंगली आहे
या फोटोंमध्ये रिंकूने निळ्या रंगाची नऊवारी साडी नेसली आहे
गळ्यात साजेशी अशी ज्वेलरी घालून रिंकूने फोटोशूट केले आहे
रिंकूने केसाचा अंबाडा घातला असून गाजरा माळला आहे
या पारंपरिक लूकमध्ये रिंकू अतिशय सुंदर दिसत आहे
बिना तेलाची 'क्रीमी दाल मखनी' कशी बनवायची?
पुढील स्टोरी क्लिक करा