'एवढी मोठी हिरोईन आहेस पण...' रिंकु राजगुरुच्या फोटोवर नेटकऱ्यांची कमेंट
By
Aarti Vilas Borade
May 20, 2024
Hindustan Times
Marathi
मराठमोळी अभिनेत्री रिंकु राजगुरु ही कायम चर्चेत असते
कधी तिच्या सिनेमांमुळे तर कधी लूकमुळे रिंकू कायमच चर्चेत असते
रिंकूने नुकताच एका फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत
फोटोमधील रिंकूचा साधेपणा पाहून नेटकऱ्यांनी कौतुक केले आहे
या फोटोमध्ये रिंकूने कॉटनचा ड्रेस परिधान केला आहे
विना मेकअप, सिंपल लूकमध्ये रिंकु अतिशय सुंदर दिसत आहे
'एवढी मोठी हिरोईन आहेस पण किती तो साधेपणा' अशी एका यूजरने कमेंट केली आहे
बिना तेलाची 'क्रीमी दाल मखनी' कशी बनवायची?
पुढील स्टोरी क्लिक करा