रिंकू राजगुरुचे खरे नाव माहिती आहे का?
By
Aarti Vilas Borade
Jan 03, 2024
Hindustan Times
Marathi
रिंकू राजगुरू हे नाव आज अख्ख्या महाराष्ट्राला नव्हे तर संपूर्ण देशाला माहित आहे
अर्थात पहिल्याच सिनेमामध्ये राष्ट्रीय पुरस्कार मिळवून तिने तिच्या कामाची पोचपावती सुद्धा दिली होती
'सैराट'सारख्या वास्तववादी चित्रपटात काम करत रिंकूने सर्वांची मने जिंकली
रिंकूच्या खासगी आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात
रिंकू या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या अभिनेत्रीचे खरे नाव काय?
रिंकूने स्वत: तिचे खरे नाव सांगितले आहे
प्रेरणा हे रिंकूचे खरे नाव आहे
रोज एक ग्लास डाळिंबाचा रस पिण्याचे ७ फायदे!
pixa bay
पुढील स्टोरी क्लिक करा