रिंकूचा नो मेकअप लूक पाहिलात का?

By Aarti Vilas Borade
Apr 04, 2024

Hindustan Times
Marathi

सैराट या चित्रपटातून प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरु

या पहिल्यावहिल्या चित्रपटाने रिंकूला प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचवले

रिंकूचे सोशल मीडियावर देखील लाखो चाहते आहेत

नुकताच रिंकूने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत

या फोटोंमध्ये रिंकू ही विनामेकअप दिसत आहे

रिंकूच्या या लूकवर चाहते फिदा झाले आहेत

चाहत्यांनी तिच्या या फोटोंवर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे

गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान