निळ्या कॉर्डसूटमध्ये रिंकूचा जलवा

By Aarti Vilas Borade
Feb 08, 2024

Hindustan Times
Marathi

मराठमोळी अभिनेत्री रिंकू राजगुरु कामयच चर्चेत असते

सैराट सिनेमानंतर झिम्मा २मधील तिची भूमिका विशेष गाजतेय

तिच्या दोन्ही भूमिकांवर प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम केले आहे

सध्या सोशल मीडियावर रिंकूचे काही फोटो व्हायरल झाले आहेत

या फोटोंमध्ये तिने निळ्या रंगाचा कॉर्डसेट घातला आहे

या लूकमध्ये रिंकू अतिशय सुंदर दिसत आहे

सध्या सोशल मीडियावर रिंकूच्या या फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधले आहे

नम्रता मल्लाने बिकिनीमध्ये केला अप्रतिम डान्स, चाहत्यांचे थेट हार्ट बीट वाढले!