रंग सावला,दिल साफ़! रिंकू राजगुरुचे सुंदर फोटोशूट
By
Aarti Vilas Borade
Aug 07, 2024
Hindustan Times
Marathi
'सैराट' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरु
रिंकू राजगुरू ही सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे
नुकतेच रिंकू राजगुरु हिने काही सुंदर फोटो तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत
रिंकू राजगुरू हिने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये तिने सुंदर काळ्या रंगाची साडी नेसली आहे
रिंकू राजगुरूच्या या साडीवर सोनेरी पट्टे आहेत
या लूकला साजेसा मेकअप देखील रिंकूनेने केला आहे
केसांचा आंबाडा आणि गळ्यात सुंदर नेकलेस घालून तिने आपला हा लूक पूर्ण केला
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा