एक लाजरान् साजरा मुखडा... रिंकू राजगुरूच्या अदा बघाच!
By
Harshada Bhirvandekar
Apr 10, 2024
Hindustan Times
Marathi
आपल्या दमदार अभिनयाने अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने सगळ्यांचीच मने जिंकून घेतली आहेत.
आपलं देखणं रूप आणि सुंदर अदांनी रिंकू राजगुरू हिने सगळ्यांनाच भुरळ घातली आहे.
सोशल मीडियावर सक्रिय असणारी रिंकू राजगुरू नेहमीच आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.
नुकतेच नुकतेच रिंकू राजगुरु हिने नऊवारी साडीतील काही खास फोटो शेअर केले आहेत.
या नऊवारी साडीत रिंकू राजगुरु हिचा साधा गोळा अंदाज देखील प्रेक्षकांच्या मनाला भावला आहे.
सुंदर नऊवारी खणाची साडी, हातात हिरव्या बांगड्या, साधीशी हेअर स्टाईल आणि नाकात नथ असं हे रिंकूच रूप खूप सुंदर दिसत आहे.
रिंकू राजगुरूच्या या गुढीपाडवा स्पेशल फोटोंनी सगळ्यांचीच मनं जिंकून घेतली आहेत.
रिंकू राजगुरूच्या या साध्या भोळ्या लूकवर देखील चाहते भाळले आहेत.
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा