रिंकू राजगुरुच्या वडिलांना कसा हवा जावई?

By Aarti Vilas Borade
Jun 18, 2024

Hindustan Times
Marathi

तरुणाईला याड लावणारी अभिनेत्री रिंकू राजगुरू सध्या चर्चेत आहे

रिंकू सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

नुकताच रिंकूने एका मुलाखतीमध्ये वडिलांना होणारा जावई कसा हवा हे सांगितले आहे

रिंकू जो मुलगा आपला जोडीदार म्हणून ठरवेल तो वडिलांना चालणार आहे

रिंकू कायम तिचे स्वातंत्र्य हवे अशी वडिलांची इच्छा आहे

तू इकडे जाऊ नकोस, तिकडे जाऊ नकोस अशी बंधने घालणारा जावई नको आहे

या गोष्टी ज्या मुलाला समजतील तोच मुलगा रिंकूच्या वडिलांना जावई म्हणून हवा

ही फळं त्वचेला देतात चमक

Pexels