दिवसभरात संत्री कधी खावीत?

pixa bay

By Aarti Vilas Borade
May 30, 2024

Hindustan Times
Marathi

आयुर्वेदानुसार जेवणानंतर संत्री किंवा संत्र्याचा रस पिऊ नये

pixa bay

संत्र्यातील पोषक घटक त्वचा, केस आणि पचनासाठी खूप चांगले असतात

pixa bay

संत्री दिवसाच्या कोणत्याही वेळी खाऊ शकता

pixa bay

संत्र्यासह काही फळे जेवणानंतर खाऊ नयेत. विशेषतः संत्री का खाऊ नयेत हे आयुर्वेदात सांगितले आहे

pixa bay

दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणानंतर ही फळे खाल्ल्याने शरीरात विषारी पदार्थ जमा होण्याची शक्यता असते

pixa bay

जेवणानंतर संत्री खाल्ल्याने पचण्यास प्रतिबंध होतो

pixa bay

संत्र्याचा रस बनवताना आणि पिताना दूध घालू नये

pixa bay

दुपारच्या जेवणानंतर दोन तासांच्या अंतराने एक संत्री खा

pixa bay

सकाळी 11 किंवा संध्याकाळी 4 ही फळे खाण्याची सर्वोत्तम वेळ आहे

pixa bay

गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान