श्वासाची दुर्गंधी दूर करण्यासाठी करा हे उपाय! 

By Tejashree Tanaji Gaikwad
Jan 25, 2024

Hindustan Times
Marathi

गरम पाण्यात मीठ टाकून त्याच्या गुळण्या केल्यास श्वासाची दुर्गंधी दूर होऊ शकते

दररोज सकाळी आणि रात्री दोनदा दात घासल्याने श्वासाची दुर्गंधी दूर होऊ शकते.

खाल्ल्यानंतर तोंड स्वच्छ धुतल्यास श्वासाची दुर्गंधी निघून जाईल.

नीट पाणी प्यायले नाही तरी तोंडाला दुर्गंधी येते. त्यामुळे जास्त पाणी प्या. 

जेवल्यानंतर तोंडात वेलची टाका, चावून चावून खा आणि त्यावर पाणी प्या. 

रिकाम्या पोटी काहीही न खाताही श्वासाची दुर्गंधी येते यावेळी कोणताही ज्यूस प्या.

लवंग चघळण्याने श्वासाची दुर्गंधी दूर होईल.

PCOS समस्या टाळण्यासाठी 'हे' पदार्थ नक्की खा!

Pexels