थायरॉईडला नियंत्रित करण्यासाठी उपाय!
Pexels
By
Tejashree Tanaji Gaikwad
May 25, 2023
Hindustan Times
Marathi
पोषक तत्वांनी युक्त संतुलित आहार घ्या.
Pexels
व्हिटॅमिन ए असलेले पदार्थ खा.
Pexels
योगासने आणि व्यायाम नियमितपणे करा.
Pexels
अन्न फास्ट खाऊ नकात, प्रत्येक घास हळूहळू चावा.
Pexels
तुमच्या आहारात प्रोबायोटिक्सचा समावेश करा.
Pexels
निरोगी फॅट्सचे सेवन करा.
Pexels
धूम्रपान आणि मद्यपान टाळा.
Pexels
डॉक्टरांनी सांगिलेल्या औषधांचे पालन करावे.
Pexels
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा