तोंडाची दुर्गंधी दूर करणारे उपाय!
By
Aiman Jahangir Desai
Dec 31, 2024
Hindustan Times
Marathi
दररोज दात घासत असतानाही श्वासाची दुर्गंधी ही एक सामान्य समस्या आहे.
आज आपण या समस्येवर सोपे घरगुती उपाय पाहूया...
मोहरीच्या तेलात चिमूटभर मीठ टाकून हिरड्यांना मसाज केल्याने श्वासाची दुर्गंधी कमी होण्यास मदत होते.
मोहरीच्या तेलात चिमूटभर मीठ टाकून हिरड्यांना मसाज केल्याने श्वासाची दुर्गंधी कमी होण्यास मदत होते.
लवंग आणि ज्येष्ठमध भाजून खा.
जेवणानंतर सकाळ संध्याकाळ अर्धा चमचा बडीशेप खावी.
पुदिना आणि तुळशीची पाने बारीक करून, पाण्यात मिसळून दिवसातून तीन वेळा गुळण्या करा.
एका ग्लास पाण्यात आल्याचा रस मिसळून दिवसातून तीन वेळा सकाळ, दुपार आणि संध्याकाळ चूळ भरल्याने श्वासाच्या दुर्गंधीपासून आराम मिळतो.
प्रिया सरोज कोण आहे?
पुढील स्टोरी क्लिक करा