माशांना खाऊ घालण्याची योग्य वेळ माहितीय?

By Priyanka Chetan Mali
Dec 11, 2024

Hindustan Times
Marathi

हिंदू धर्मात अनेक पशु-पक्षी आहे जे पूजनीय आहेत आणि त्यांना धार्मिक दृष्टिकोणातून शुभ मानले जाते.

यापैकी मासा देखील आहे, हिंदू धर्मात मासा संबंधीत वेग-वेगळ्या मान्यता आहे.

मान्यतेनुसार, मासा व्यक्तिच्या कुंडलीतील अशुभ व खराब ग्रहाची स्थिती चांगले करण्याचे कामही करतो.

हिंदू धर्मात मास्याला विष्णू अवतारही मानले आहे. मत्स्य अवतार विष्णूच्या दशावतारांपैकी पहिला अवतार आहे.

ज्योतिषशास्त्रात माश्याला मीन राशीची संज्ञा दिली आहे. या राशीचा स्वामी ग्रह गुरु आहे.

ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्रात माशाशी संबंदीत अनेक उपाय सांगितले आहेत.

धार्मिक मान्यतेनुसार माशांना पिठाचे गोळे खाऊ घातल्याने धनलाभ होतो.

माशांना खाऊ घालण्याचा सर्वोत्तम वेळ सूर्योदय किंवा सूर्यास्तानंतरचा मानला गेला आहे.

तसेच, माशांना पिठाचे गोळे खाऊ घालण्यासाठी शुक्रवारचा दिवस शुभ समजला जातो.

डिस्क्लेमर : ही माहिती केवळ धार्मिक श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही.

उफ्फ तेरी अदा! दिशा पटाणीच्या फोटोंची चर्चा