जिओचा न्यू इयर वेलकम प्लान, २०० दिवस चालणार!
By
Ashwjeet Rajendra Jagtap
Dec 13, 2024
Hindustan Times
Marathi
जिओने आपल्या युजर्ससाठी न्यू इयर वेलकम प्लान लाँच केला आहे.
या प्लानची वैधता २०० दिवसांची आहे.
या प्लानमध्ये इंटरनेट वापरण्यासाठी दररोज २.५ जीबी दराने एकूण ५०० जीबी डेटा मिळणार आहे.
प्लानमध्ये युजर्संना अनलिमिटेड 5जी डेटा देखील मिळणार आहे.
प्लानमध्ये कंपनी अनलिमिटेड कॉलिंग आणि डेली फ्री एसएमएसदेखील देत आहे.
या प्लानमध्ये जिओ टीव्ही आणि जिओ सिनेमाचा फ्री अॅक्सेसही मिळतो.
कंपनीचा हा प्लान २०२५ रुपयांचा आहे.
भोजपुरी अभिनेत्रीच्या रेड रिवीलिंग ड्रेसमध्ये मादक अदा
पुढील स्टोरी क्लिक करा