मासिक पाळी वेळेआधीच येण्याची कारणे!

By Aiman Jahangir Desai
Dec 13, 2024

Hindustan Times
Marathi

बदलेल्या लाइफस्टाइलमुळे महिलांच्या शरीरात अनेक बदल होत आहेत. 

अनेक महिलांना २१ दिवसांतच मासिक पाळी येत आहे. 

महिना न होता लवकर पाळी येण्याची कारणे जाणून घेऊया. 

या रजोनिवृत्तीपूर्वीच्या पिरियड्स आहेत

अधिक शारीरिक व्यायाम 

वजनात चढ उतार 

मानसिक ताणतणाव 

हार्मोन्समध्ये बदल होणे 

सैफ अली खानचं नेटवर्थ किती? 

Pinterest