दमदार बॅटरी असलेल्या मोटोराला 5G फोन लॉन्च

By Ashwjeet Rajendra Jagtap
Dec 20, 2024

Hindustan Times
Marathi

रिअलमीने आपला बजेट फ्रेंडली स्मार्टफोन रिअलमी १४ एक्स 5G स्मार्टफोन लॉन्च केला आहे. 

रिअलमी १४ एक्स 5G मध्ये १६०४x ७२० पिक्सल रिझोल्यूशन आणि १२० हर्ट्झ रिफ्रेश रेटसह ६.६७ इंचाचा एचडी+ डिस्प्ले मिळत आहे.

हा फोन ६ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज आणि ८ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज पर्यायसह येतो.

६ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १४ हजार ९९९ रुपये आहे. तर, ८ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत १५ हजार ९९९ रुपये आहे. 

हा फोन क्रिस्टल ब्लॅक, गोल्डन ग्लो आणि ज्वेल रेड कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. 

या फोनमध्ये ६,००० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली  आहे.

हा फोन फ्लिपकार्ट, रियलमीची अधिकृत वेबसाइट आणि ऑफलाइन स्टोअर्सवरून खरेदीसाठी उपलब्ध आहे.

प्रिया सरोज कोण आहे?