रिअलमी १३ प्रो 5G सीरिज भारतात लॉन्च!

By Ashwjeet Rajendra Jagtap
Aug 18, 2024

Hindustan Times
Marathi

रियलमी १३ प्रो 5G आणि रियलमी १३ प्रो प्लस 5G अखेर भारतात लॉन्च झाले आहेत.

Enter text Here

रियलमी १३ प्रो 5G सीरिजमध्ये ६.७ इंचाचा एमोलेड डिस्प्ले मिळत आहे.

रियलमी १३ प्रो 5G मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. 

रियलमी १३ प्रो 5G मध्ये ८० वॅट सुपरवूक चार्जिंगसाठी सपोर्टसह ५२०० एमएएचची बॅटरी देण्यात आली.

मोनेट पर्पल, मोनेट गोल्ड आणि एमराल्ड ग्रीन अशा तीन रंगात हा स्मार्टफोन उपलब्ध आहे.

८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत २६ हजार ९९९ रुपये इतकी आहे.

रोज बदाम खाण्याचे आहेत ‘६’ मोठे फायदे!

pixabay