नारळ आहारात सामील  करण्याचे 'हे' फायदे वाचाच!

pixa bay

By Harshada Bhirvandekar
Nov 08, 2024

Hindustan Times
Marathi

नारळ हा भारतीय जेवणाचा महत्त्वाचा भाग मानला जातो. नारळ खाण्याचे ६ फायदे जाणून घ्या.

pixa bay

नारळ त्वचेची चमक वाढवते.

pixa bay

केसांचे आरोग्य सुदृढ राखण्यास मदत होते.

pixa bay

पचनास मदत करते.

pixa bay

संक्रमणाचा प्रभाव कमी करते.

pixa bay

हाडे मजबूत होतात.

pixa bay

कर्करोगास प्रतिबंध करते.

pixa bay

तेल न वापरता बनवा टेस्टी पनीर भुर्जी!