आयपीएलचा किंग  

iplt20.com

By Rohit Bibhishan Jetnavare
May 21, 2023

Hindustan Times
Marathi

आयपीएल 2023 चा ७० वा सामना गुजरात आणि आरसीबी यांच्यात सुरु आहे.

iplt20.com

या सामन्यात विराटने शानदार शतक झळकावले. त्याने नाबाद १०१ धावा केल्या.

iplt20.com

या शतकानंतर विराटने अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत.

iplt20.com

विराट आयपीएलमध्ये सर्वाधिक शतके ठोकणारा फलंदाज ठरला आहे. त्याची आयपीएलमध्ये एकूण ८ शतके झाली आहेत.

iplt20.com

विराटनंतर ख्रिस गेल दुसऱ्या क्रमांकावर आहे. गेलच्या नावावर ७ आयपीएल शतके आहेत.

iplt20.com

तसेच, आयपीएलमध्ये सलग शतके ठोकणारा विराट केवळ तिसरा फलंदाज आहे.

iplt20.com

विराटआधी शिखर धवन आणि जोस बटलरने सलग दोन शतके ठोकली आहेत.

iplt20.com

शिखर धवनने २०२० मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना सलग दोन शतके ठोकली होती. 

iplt20.com

यानंतर राजस्थान रॉयल्सकडून खेळताना जोस बटलरने २०२२ मध्ये सलग २ शतके झळकावली होती.

iplt20.com