चाळीशी ओलांडलेल्या महिलांसाठी रविनाचे हे लूक आहेत बेस्ट

By Aarti Vilas Borade
Mar 18, 2024

Hindustan Times
Marathi

अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री रविना टंडनला चांगला फॅशन सेन्स आहे

पारंपरिक लूक असो वा वेस्टर्न लूक असो रविना तो योग्य पद्धतीने सांभाळते

चाळीशी ओलांडलेल्या महिला रविनाचे हे लूक नक्की करुन पाहू शकतात

फूल लेंथ ड्रेस

स्कर्ट टॉप विथ श्रग

शर्ट आणि स्कर्ट लूक

प्लाझो आणि टॉप

अंबानींचा थाटच न्यारा; जान्हवी कपूरने शेअर केलेले फोटो बघाच!