रवीना टंडनच्या लेकीचा किलर अंदाज!

Photo: @rashathadani/IG

By Harshada Bhirvandekar
Jan 26, 2024

Hindustan Times
Marathi

बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनची लाडकी लेक राशा थडानी अद्याप चित्रपट विश्वापासून दूर आहे.  

Photo: @rashathadani/IG

बॉलिवूडपासून दूर असली तरी सोशल मीडियावर तिची फॅन फॉलोइंग सतत वाढत आहे. 

Photo: @rashathadani/IG

राशाने पुन्हा एकदा तिच्या किलर लूक्सने इंस्टाग्रामवर खळबळ उडवून दिली आहे.

Photo: @rashathadani/IG

या फोटोंमध्ये राशा थडानी गुलाबी ऑफ-शोल्डर ड्रेसमध्ये अतिशय हॉट पोज देताना दिसत आहे. 

Photo: @rashathadani/IG

राशा थडानीच्या या लूकवर सगळ्या चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.

Photo: @rashathadani/IG

या फोटोंमध्ये राशा थडानी वेगवेगळ्या स्टाईलमध्ये कॅमेऱ्यासमोर पोज देताना दिसत आहे.

Photo: @rashathadani/IG

राशा थडानीने कानातले, नेकलेस, ब्रेसलेट आणि अंगठ्यांसह तिचा लूक ऍक्सेसराइज केला आहे.

Photo: @rashathadani/IG

राशा थडानीच्या या फोटोंवर तिचे चाहते भरभरून कमेंट करताना दिसत आहेत.

Photo: @rashathadani/IG

राशा थडानी आपल्या ग्लॅमरस स्टाईलने नेहमीच सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसते. 

Photo: @rashathadani/IG

शर्वरी वाघच्या लेहंग्यात किंमत ऐकून डोळे विस्फारतील!

Instagram