रवीना टंडनच्या लेकीचा स्पेनमध्ये जलवा!

By Harshada Bhirvandekar
Jul 17, 2024

Hindustan Times
Marathi

रवीना टंडनची लाडकी मुलगी राशा थडानी सध्या स्पेनमध्ये आहे. तिथे ती खूप धमाल करताना दिसत आहे. 

या फोटोंमध्ये राशा थडानी स्पेनच्या रंगात रंगलेली दिसत आहे. चला तर मग बघुया तिचे फोटो...

या फोटोंमध्ये राशा थडानी लाल रंगाच्या ड्रेसमध्ये खुर्चीवर बसून हातपंख्याने हवा घालताना दिसत आहे.

या फोटोंमध्ये राशा थडानी रेड आउटफिटमध्ये खूपच क्यूट आणि स्टायलिश दिसत आहे.

राशा थडानीच्या फोटोच्या पार्श्वभूमीत भिंतीवर भांडी आहेत, ज्यामुळे तिचे हे फोटो खूप खास आहेत.

ग्लॉसी मेकअप केलेल्या राशा थडानीने हलके कुरळे स्टाईलमध्ये तिचे केस मोकळे सोडले आहेत.

राशा थडानीने हेड बँड, अंगठी आणि फ्लॅट स्टिलेटोसह तिचा लूक ऍक्सेसराइज केला आहे.

आपले हे फोटो शेअर करताना राशा थडानीने त्यांना ‘टच ऑफ स्पेन’ असे कॅप्शन दिले.

गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान