रवीना टंडनचा ग्लॅमरस लूक!
By
Aarti Vilas Borade
Oct 27, 2024
Hindustan Times
Marathi
रवीना टंडन ५० वर्षांची झाली आहे. पण तिचे सौंदर्य आजही तरुणीला लाजवेल असे आहे
रवीना टंडनचा प्रत्येक लूक हा काही तरी खास असतो
कधी वेसर्टन कपड्यांमध्ये तर कधी साडी नेसून रवीना सर्वांची मने जिंकते
रवीना टंडनचा आणखी एक आवडता आहे. तिने मण्यांच्या पट्ट्यासह यशोधरा लेबलमधील शरारा परिधान केला आहे
करवा चौथ २०२४ साठी, रवीना टंडनने गोपी वैद यांच्याकडून क्रीम आणि सोनेरी रंगाचा ड्रेस घातला आहे
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा