रसिका सुनीलच्या मादक अदा!

By Aarti Vilas Borade
Feb 12, 2024

Hindustan Times
Marathi

'माझ्या' नवऱ्याची बायको या मालिकेतून घराघरात पोहोचेली अभिनेत्री म्हणजे रसिका सुनील

तिची शनाया ही भूमिका विशेष गाजली

रसिकाने आजवर काही मोजक्या चित्रपटांमध्ये काम केले

तिच्या प्रत्येक भूमिकेवर प्रेक्षकांनी प्रेमाचा वर्षाव केला

सध्या सोशल मीडियावर रसिकाचे फोटोशूट चर्चेत आहे

या फोटोंमध्ये तिने काळ्या रंगाचा वन पिस परिधान केला आहे

रसिकाच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे

मार्चमध्ये एकादशी कधी-कधी साजरी होणार?