रश्मिका नाही.. ही तर ‘क्रश’मिका!

By Harshada Bhirvandekar
Jun 07, 2024

Hindustan Times
Marathi

आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने साऊथपासून बॉलिवूडपर्यंत चाहत्यांना वेड लावणारी अभिनेत्री म्हणजे रश्मिका मंदाना. 

रश्मिका मंदना तिच्या लेटेस्ट फोटोशूटमध्ये खूपच ग्लॅमरस आणि स्टायलिश लूकमध्ये दिसत आहे. 

या फोटोंमध्ये रश्मिका मंदाना खूपच किलर दिसत आहे. पाहा तिचे सुंदर फोटो...

या फोटोंमध्ये, रश्मिका मंदाना ऑफ व्हाइट आउटफिटमध्ये सुंदर पोज देताना दिसत आहे.

या फोटोंमध्ये रश्मिका मंदाना ऑफ व्हाइट लूकमध्ये खूपच सुंदर आणि किलर दिसत आहे.

याआधी रश्मिका मंदाना या स्टाईलमध्ये चाहत्यांना वेड लावताना दिसली होती.

सोशल मीडियावर रश्मिका मंदाना कधी तिचा पारंपारिक लूकने तर, कधी तिची ग्लॅमरस स्टाईल धुमाकूळ घालते.

सोशल मीडियावर रश्मिका मंदानाची फॅन फॉलोइंग खूप मजबूत आहे. 

चाहते तिच्या चित्रपटांसह तिच्या सोशल मीडिया पोस्टची आतुरतेने वाट पाहत असतात.

घरात गंगाजल ठेवलंय? मग करू नका ‘या’ चुका!