रश्मिका मंदानाचे आगामी सिनेमे कोणते?
By
Aarti Vilas Borade
Dec 06, 2024
Hindustan Times
Marathi
पुष्पा २ सिनेमातील रश्मिकाच्या भूमिकेचे प्रचंड कौतुक झाले आहे
आता रश्मिकाच्या पुढील चित्रपटांची उत्सुकता वढली आहे
शेखर कममुला दिग्दर्शित 'कुबेरा'मध्ये धनुष आणि रश्मिका यांच्या भूमिका आहे
शांतारुबन दिग्दर्शित 'रेनबो' हा रश्मिका अभिनीत तमिळ-तेलुगू चित्रपट आहे
'छावा' चित्रपटात रश्मिकाने येसूबाई भोसलेंची भूमिका साकारणार आहे
रश्मिकाने 'द गर्लफ्रेंड' या थ्रिलरमध्ये अभिनेता राहुल रवींद्रनसोबत काम केले
'सिकंदर'मध्ये सलमान खानसोबत स्क्रीन शेअर करणार आहे
Instagram
लाईमलाईटपासून दूर राहतात 'या' बॉलिवूड वाईफ्स!
पुढील स्टोरी क्लिक करा