टोक्योमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेतेय रश्मिका मंदाना

By Aarti Vilas Borade
Mar 13, 2024

Hindustan Times
Marathi

दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेत्री म्हणून रश्मिका मंदाना ओळखली जाते

रश्मिकाचा एक वेगळा चाहता वर्ग पाहायला मिळत आहे

सध्या रश्मिका व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहे

रश्मिका टोक्योला फिरायला गेली आहे

तिने तेथे फिरतानाचा काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत

रश्मिकाचे टोक्योमधील फोटो सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहेत

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्सचा वर्षाव केला आहे

एप्रिलचा नवा आठवडा या राशींसाठी भाग्याचा