राणी मुखर्जीच्या तरुण त्वचेचे सिक्रेट

Instagram/ranimukherjeeeofficial

By Hiral Shriram Gawande
Mar 22, 2023

Hindustan Times
Marathi

सावळ्या आणि निरागस चेहऱ्याची अभिनेत्री राणी मुखर्जी आजही चित्रपटांमध्ये कायम आहे. इतक्या वर्षांनंतरही तिचे फॅन फॉलोइंग कमी झालेले नाही. 

Instagram/ranimukherjeeeofficial

२१ मार्च रोजी राणी मुखर्जी तिचा वाढदिवस साजरा करत आहे. या वयातही तिची त्वचा तरुण आणि फ्लॉलेस दिसते. 

Instagram/ranimukherjeeeofficial

ती तिच्या स्किन केअर रूटीनची विशेष काळजी घेते. तुम्हालाही राणीसारखी फ्लॉलेस स्किन मिळवायची असेल तर तिचे ब्युटी सिक्रेट जाणून घ्या.

Instagram/ranimukherjeeeofficial

राणी मुखर्जी क्लींजर, टोनर आणि मॉइश्चरायझर नियमितपणे लावते. यामुळे त्वचा स्वच्छ आणि हायड्रेटेड राहते. 

Instagram/ranimukherjeeeofficial

कारल्यामुळे त्वचेवरील डाग दूर होऊन चमक येते. राणी मुखर्जी दररोज कारल्याचा ज्यूस पिते. 

Instagram/ranimukherjeeeofficial

त्वचेची लवचिकता टिकवण्यासाठी राणी मुखर्जी रोज ग्रीन टी पिते. हे त्वचेला दोषरहित आणि चमकदार ठेवते.

Instagram/ranimukherjeeeofficial

नारळ पाणी त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी मदत करते. त्वचेवर चमक कायम ठेवण्यासाठी राणी रोज नारळ पाणी पिते. 

Instagram/ranimukherjeeeofficial

त्वचेची चमक टिकवून ठेवण्यासाठी राणी हेल्दी डायट घेते. ती दिवसा पोटभर जेवते आणि रात्री हलके जेवण करते. 

Instagram/ranimukherjeeeofficial

राणी मुखर्जी फक्त शूटवर मेकअप करते. घरी आणि साधारण बाहेर जाताना ती मेकअप वापरत नाही.

राणी मुखर्जी रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ करते. तसेच ती वेळेवर झोपते आणि पुरेशी झोप घेते. यामुळे त्वचेचा ग्लो कायम राहतो. 

Instagram/ranimukherjeeeofficial

घर खरेदी करताना या गोष्टी तपासणे आवश्यक