रणदीप हुड्डा पत्नीसह पोहोचला आयोध्येत

By Aarti Vilas Borade
Jan 23, 2024

Hindustan Times
Marathi

बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डाने काही दिवसांपासून चर्चेत आहे

रणदीपने प्रेयसी लिन लैशरामशी लग्नगाठ बांधली

मणिपूरी पद्धतीने त्यांचा विवाहसोहळा धुमधडाक्यात पार पडला

त्यानंतर रणदीपने मुंबईमध्ये रिसेप्शन ठेवले होते

आता रणदीप आणि लिन हे अयोध्येत पोहोचले आहेत

त्यांनी राम मंदिरात जाऊन रामाचे दर्शन घेतले आहे

दर्शन घेतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत

घरातील तिजोरीत या गोष्टी ठेवा