अंबानींच्या लग्न सोहळ्यात कुणी कुणी लगावले ठुमके?

Photo: Instagram

By Harshada Bhirvandekar
Mar 03, 2024

Hindustan Times
Marathi

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी जोडीने या लग्न सोहळ्यात ठुमके लावले आहेत.

Photo: Instagram

गुडन्यूज दिल्यानंतर आता रणवीर आणि दीपिकानेही नाचण्याचा आनंद लुटला.

Photo: Instagram

'मॉम टू बी' अभिनेत्री दीपिका पादुकोण हिने देखील या सोहळ्यात हजेरी लावली होती.

Photo: Instagram

अभिनेता रणबीर कपूर याने अंबानींच्या लग्न सोहळ्याला चार चांद लावले आहेत.

Photo: Instagram

ग्लॅम गर्ल जान्हवी कपूर हिने डिझायनर मनीष मल्होत्रा याच्यासोबत डान्स केला.

Photo: Instagram

बॉलिवूड किंग शाहरुख खान याने देखील अनंत अंबानी याच्या प्री वेडिंग सोहळ्यात परफॉर्मन्स दिला.

Photo: Instagram

गुजरातमधील जामनगरमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा प्री-वेडिंग सोहळा पार पडत आहे.

Photo: Instagram

जामनगरमध्ये सध्या कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. 

Photo: Instagram

लाखात एक! प्राजक्ता माळीचा घायाळ लूक