श्रीराम नवमी; करा रामरक्षा स्तोत्राचे पठण, जाणून घ्या फायदे

By Priyanka Chetan Mali
Apr 16, 2024

Hindustan Times
Marathi

बुधवार १७ तारखेला श्रीराम नवमी साजरी केली जाईल. श्रीराम नवमीला विविध कार्यक्रमासह रामरक्षास्तोत्र पठण होईल.

बुधकौशिक ऋषींच्या स्वप्नात जाऊन भगवान शंकरांनी रामरक्षास्तोत्र सांगितल्याचे रामभक्त मानतात. 

रामरक्षास्तोत्रातील प्रत्येक अक्षर मंत्रमय आणि तारक असे आहे. जाणून घ्या श्रीरामरक्षास्तोत्र पठणाचे फायदे.

श्रीरामरक्षास्तोत्र पठण केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात.

श्रीरामरक्षास्तोत्र पठण केल्याने सुख, समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होते. 

रामरक्षास्तोत्र पठणाने अशुभ शक्तीपासून बचाव होतो.

रामरक्षास्तोत्राचे वाचन केल्याने राहु-केतु महादशेच्या त्रासातून मुक्ती मिळते.

रामरक्षास्तोत्र पठण कर्जमुक्ती व कर्जवसुलीसाठी फायदेशीर ठरते.

रामरक्षास्तोत्रातील आपदामपहर्तारम हा श्र्लोक १ लक्ष वेळा म्हटल्याने ऋणमुक्ती हे फळ मिळते.

आजपासून या ५ राशींना शुभ काळ सुरू