रमा राघवचा पेशवाई लग्नसोहळा

By Aarti Vilas Borade
Mar 18, 2024

Hindustan Times
Marathi

‘कलर्स मराठी’ वरील लोकप्रिय जोडी रमा राघवचा लग्न सप्ताह जोरदार रंगला आहे

रमा राघवचे बहुप्रतीक्षित विधिवत लग्न पेशवाई थाटात आणि दोन्ही कुटुंबांच्या जल्लोषात थाटामाटात रंगणार आहे

या मराठमोळ्या लग्नसोहळ्यात पेशवाई पेहराव हे वेगळेपण ठरणार आहे

राघवचे राजबिंडे रूप आणि रमाचे खुलून आलेले खानदानी सौंदर्य विलोभनीय आहे

अलीकडे दुर्मिळ होत चाललेले सगळे मराठमोळे लग्नविधी या सोहळ्यात प्रेक्षकांना अनुभवता येणार आहेत

वडीलधाऱ्यांच्या साक्षीने आपले पुन्हा लग्न व्हावे ही रमाराघवची इच्छा पूर्ण होणार आहे

आजवर रमा राघवच्या आयुष्यात आलेली वादळे पाहता, हे लग्न निर्विघ्न पार पडावे अशी सर्वांची इच्छा आहे

टरबूज खाण्याचे फायदे