रकुल प्रीत सिंहच्या या सिंपल ड्रेसची किंमत माहिती आहे का?

By Aarti Vilas Borade
Mar 21, 2024

Hindustan Times
Marathi

बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंह नुकताच लग्नबंधनात अडकली आहे

तिच्या लग्नातील फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधले

सध्या सोशल मीडियावर रकुलच्या वेगळ्या ड्रेसची चर्चा सुरु आहे

या फोटोमध्ये रकुलने सिंपल आणि शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे

रकुलने या ड्रेसवर हाय पोनी आणि न्यूड मेकअप केला आहे

या लूकमध्ये रकुल अतिशय सुंदर दिसत आहे

रकुलच्या या ड्रेसची किंमत १ लाख २० हजार रुपये आहे

पुदीना साखर नियंत्रित करण्यास मदत करू शकते?