जॅकी भगनानीची एकूण संपत्ती किती?
Photos: Instagram
By
Harshada Bhirvandekar
Feb 12, 2024
Hindustan Times
Marathi
जॅकी भगनानी सध्या त्याच्या लग्नामुळे चर्चेत आहे. अभिनेता लवकरच अभिनेत्री रकुल प्रीत सिंहसोबत लग्न करणार आहे.
Photos: Instagram
जाणून घ्या रकुल प्रीत सिंहचा होणारा पती जॅकी भगनानीची एकूण संपत्ती किती आहे.
Photos: Instagram
जॅकी निर्माते वासू भगनानी यांचा मुलगा आहे. २०११मध्ये त्याने बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात प्रवेश केला.
Photos: Instagram
२०११मध्ये आलेल्या 'फालतू' या चित्रपटातून त्याने नायक म्हणून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.
Photos: Instagram
या चित्रपटातील जॅकीच्या कामाचे कौतुक झाले, पण बॉक्स ऑफिसवर तो फ्लॉप ठरला.
Photos: Instagram
यानंतर जॅकी एक-दोन नव्हे तर ९ चित्रपटांमध्ये दिसला. पण अभिनेत्याचे हे सर्व चित्रपट फारच फ्लॉप झाले.
Photos: Instagram
जॅकी शेवटचा 'फ्रेंड्स' चित्रपटात दिसला होता. यानंतर त्याने अभिनयाची वाट सोडली आणि निर्माता झाला.
Photos: Instagram
आता निर्माता बनून जॅकी भगनानी त्याच्या चित्रपटांमधून करोडो रुपये कमावतो.
Photos: Instagram
त्याची एकूण संपत्ती ३५ कोटी रुपये आहे. जॅकी भगनानी आणि रकुलप्रीत आता गोव्यात लग्न करणार आहेत.
Photos: Instagram
प्रियजनांना मिठी मारण्याचे भन्नाट फायदे!
pixabay
पुढील स्टोरी क्लिक करा