रकुलप्रीत आणि जॅकी अडकले लग्नबंधनात!

Photos: Instagram And Varinder Chawla

By Harshada Bhirvandekar
Feb 21, 2024

Hindustan Times
Marathi

रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानीने त्यांच्या लग्नाचे पहिले फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. 

Photos: Instagram And Varinder Chawla

या फोटोंमध्ये दोघेही खूप आनंदी दिसत आहेत. पंजाबी आणि सिंधी रितीरिवाजांनुसार दोघांनी लग्न केले.

Photos: Instagram And Varinder Chawla

रकुल प्रीत सिंह फिकट गुलाबी रंगाच्या लेहेंग्यात अप्सरासारखी सुंदर दिसत आहे.

Photos: Instagram And Varinder Chawla

तर, जॅकी भगनानी पांढऱ्या रंगाच्या शेरवानीमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

Photos: Instagram And Varinder Chawla

एका फोटोमध्ये जॅकी भगनानी रकुल प्रीत सिंगला सिंदूर लावताना दिसत आहे. 

Photos: Instagram And Varinder Chawla

या फोटो पोस्टसोबत कॅप्शनमध्ये 'आता तू कायमची माझी आहेस' असे लिहिले आहे. 

Photos: Instagram And Varinder Chawla

रकुल आणि जॅकीचे चाहते या फोटोंवर कमेंट करून अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.

Photos: Instagram And Varinder Chawla

रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी यांनी पंजाबी आणि सिंधी रितीरिवाजानुसार लग्न केले. 

Photos: Instagram And Varinder Chawla

या जोडप्याच्या लग्नाला फिल्मी जगतातील सर्व स्टार्सनी हजेरी लावली होती.

Photos: Instagram And Varinder Chawla

शुक्राणूंची संख्या वाढवणारे पदार्थ