‘या’ कलाकारांनी प्रेमासाठी ओलांडली धर्माची भिंत!
By
Harshada Bhirvandekar
Feb 22, 2024
Hindustan Times
Marathi
बॉलिवूड अभिनेत्री रकुलप्रीत सिंह आणि अभिनेता जॅकी भगनानी यांचा विवाह सोहळा नुकताच पार पडला.
दोघांचेही धर्म वेगवेगळे असल्याने जॅकी आणि रकुल यांनी सिख आणि सिंधी दोन्ही पद्धतीने विवाह केला.
आंतरजातीय विवाह करणारं हे बॉलिवूडचं पहिलं जोडपं नाही. या आधीही अनेकांनी आंतरजातीय विवाह केले आहेत.
बॉलिवूड बादशाह शाहरुख खान आणि गौरी छिब्बर यांचे लग्न देखील आंतरजातीय विवाह आहे.
सैफ अली खान आणि अभिनेत्री करीना कपूर यांनी देखील लग्नासाठी धर्माच्या भिंती ओलांडल्या.
रितेश देशमुख हा मराठी तर, जिनिलीया ख्रिश्चन आहे. त्यांनी देखील आंतरजातीय लग्न केले आहे.
अरबाज खान याने देखील मलायका अरोरा हिच्याशी इंटरकास्ट मॅरेज केले होते.
अभिनेत्री स्वरा भास्कर हिने देखील सपा नेते फाहद अहमद याच्याशी लग्नगाठ बांधली.
आमिर खानची दोन्ही लग्न ही आंतरजातीय होती. रीना दत्ता आणि किरण राव दोघीही वेगळ्या धर्माच्या होत्या.
हिवाळ्यात सर्दी-खोकल्याला कसं दूर ठेवाल?
freepik
पुढील स्टोरी क्लिक करा