‘हे’ आहेत बॉलिवूडचे क्युट भाऊ-बहीण!

By Harshada Bhirvandekar
Aug 18, 2024

Hindustan Times
Marathi

चाहत्यांना सारा अली खान आणि इब्राहिम अली खानची जोडी खूप आवडते. दोघेही अनेकदा मस्ती करताना दिसतात.

तैमुर अली खान आणि जेह अली खान अजूनही खूप लहान आहेत, मात्र दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम आहे.

सुहाना खान तिचे दोन भाऊ अबराम आणि आर्यन यांची लाडकी आहे. तिघांमध्ये खूप छान नाते आहे.

अर्जुन कपूर आपली बहीण अंशुला कपूर हिच्यावर जीव ओवाळून टाकतो. दोघे अनेकदा धमाल करतात.

जान्हवी आणि खुशी कपूर यांच्या खूप छान नाते आहे. दोघींचे अर्जुन आणि अंशुला कपूर यांच्यासोबत देखील छान नाते आहे.

रणबीर कपूर आणि रिद्धिमा कपूर ही बॉलिवूडमधील क्युट भाऊ-बहिणीची जोडी आहे.

सलमानचे आपली बहीण अर्पितावर खूप प्रेम आहे. अरबाज आणि सोहेल देखील अर्पिताचे लाड करतात.

टायगर आणि कृष्णा श्रॉफ यांचे नातेही खूप सुंदर आहे. दोघेही अनेकदा एकत्र धमाल करतात.

हृतिक रोशनची चुलत बहीण पश्मिना आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. हृतिक तिला नेहमी प्रोत्साहन देतो.

सुनील शेट्टीची दोन्ही मुलं एकमेकांशी खूप भांडतानाही दिसतात आणि दोघे एकत्र धमालही करतात.

मराठमोळं सौंदर्य! गुलाबी साडीत रिंकू दिसतेय कमाल!