राखीच्या नवऱ्याची दुसरी बायको पाहिलीत का?

Photo: Instagram

By Harshada Bhirvandekar
Mar 08, 2024

Hindustan Times
Marathi

ड्रामा क्वीन राखी सावंतचा माजी पती आदिल खानने सोमी खानसोबत दुसरे लग्न केले आहे. 

Photo: Instagram

आदिल खानने या बातम्यांना दुजोरा दिला असून, आपल्या नवीन पत्नीचे अनेक सुंदर फोटो शेअर केले आहेत.

Photo: Instagram

आदिल खानने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर निकाहाचे अनेक फोटो शेअर केले आहेत. 

Photo: Instagram

या फोटोंमध्ये नवविवाहित जोडी खूप आनंदी दिसत आहे. या दोघांची जोडीही छान दिसतेय. 

Photo: Instagram

लग्नाचे फोटो शेअर करताना आदिलने एक लांबलचक नोटही लिहिली आहे. 

Photo: Instagram

आदिल खान दुर्राणीने ‘बिग बॉस १२’ची स्पर्धक सोमी खानसोबत लग्न केले आहे.

Photo: Instagram

आदिल खान दुर्राणीची दुसरी पत्नी सोमी खान ही सबा खानची बहीण आहे.

Photo: Instagram

सोमी एक टीव्ही अभिनेत्री देखील आहे. याशिवाय सोमी ‘बिग बॉस १२’ची स्पर्धकही होती.

Photo: Instagram

‘बिग बॉस’च्या १२व्या सीझनमध्ये सोमी आणि दीपक ठाकूर त्यांच्या वादांमुळे चर्चेत आले होते.

Photo: Instagram

शुक्राणूंची संख्या वाढवणारे पदार्थ