पावसाळ्यातही तुमचे शरीर हायड्रेटेड ठेवायचे? मग हे पदार्थ खा

By Aarti Vilas Borade
May 27, 2024

Hindustan Times
Marathi

पावसाळ्यात शरीर निरोगी ठेवण्यासाठी काही पदार्थांचे सेवन केले जाते. चला जाणून घेऊया कोणत्या

Pexels

पावसाळ्यातही शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे डीहायड्रेशन होते

Pexels

पावसाळ्यात पालक खाणे तुमच्या शरीरासाठी खूप चांगले असते

Pexels

स्ट्रॉबेरीमध्ये अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. या फळातही पाण्याचे प्रमाण जास्त असते

Pexels

काकडीत व्हिटॅमिन के आणि पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असतात. ते शरीर हायड्रेटेड ठेवण्यास मदत करतात

Pexels

शिमला मिरचीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे पावसाळ्यात शिमला मिरची खावी

Pexels

कलिंगड हे फळ खाल्ल्याने पोट भरते आणि शरीर हायड्रेट रहाते

Pexels

निर्जला एकादशीला या राशींचं भाग्य उजळणार